Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
आपण रोजच्या जगण्यात अनेक शब्दाचा वापर करतो, त्यातील काही शब्दांचा फुलफॉर्मही माहिती नसतो
हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांमधील शब्द आपण अगदी सहज वापरतो
काही शब्दांचे शॉर्ट फॉर्मसुद्धा आपण रोजच्या जगण्यात वापरतो
असाच एक शब्द म्हणजे TEA म्हणजेच मराठीतील चहा, या TEA शब्दाचा फुल फॉर्म माहितेय?
दिवसाची सुरूवात ज्या TEA ने होते, त्याचा फुलफॉर्मसुद्धा आपल्यातील अनेकांना माहिती नसेल
तुमच्या लाडक्या TEA या शब्दाचा फुल फॉर्म जाणून घ्या
TEA या शब्दाचा फुल फॉर्म आहे 'Taste and Energy Admitted'