Wi-Fi चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? 

Science Technology

2 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

99 टक्के लोकांना WiFi चा फुल फॉर्म माहिती नाही

फुल फॉर्म

Picture Credit: Pinterest

Wi-Fi चा अर्थ आहे Wireless Fidelity 

अर्थ काय? 

Picture Credit: Pinterest

Wi-Fi ही एक वायरलेस नेटवर्किंग टेक्नॉलॉजी आहे

वायरलेस नेटवर्क

Picture Credit: Pinterest

Wi-Fi वायरलेस हाय स्पीड इंटरनेट ऑफर करण्यासाठी रेडिओ फ्रेक्वेन्सीचा वापर करतो

हाय स्पीड

Picture Credit: Pinterest

Wi-Fi साठी एक मजबूत पासवर्ड सेट करणं आवश्यक आहे

मजबूत पासवर्ड

Picture Credit: Pinterest

लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये ड्युअल बँड Wi-Fi फिचर ऑफर केले जाते

Wi-Fi फिचर

याचा अर्थ तुम्ही घरातील Wi-Fi 2.4GHz आणि 5GHz कशासोबतही कनेक्ट करू शकता 

जाणून घ्या

5GHz च्या तुलनेत 2.4GHz लो स्पीड ऑफर करते

वायफाय स्पीड