जगातील सर्वात मोठी लांबीची मालगाडी कोणती? 

India

14 August, 2025

Author: मयूर नवले

रेल्वे हा वाहतुकीचा सर्वात उत्तम पर्याय आहे.   

रेल्वे

Picture Credit:  Pexels

त्यातही मालगाडीचा वापर तेल, कोळसा इत्यादी गोष्टींच्या ट्रान्सपोर्टसाठी वापरला जातो. 

मालगाडी

विविध मालगाड्या असतात, ज्यांचे वेगवेगळे डब्बे असतात. 

वेगवेगळे डब्बे 

अशातच आज आपण सर्वात लांब असणारी मालगाडी कोणती? चला याबद्दल जाणून घेऊयात. 

सर्वात लांब मालगाडी 

जगातील सर्वात लांब मालवाहतूक ट्रेन ऑस्ट्रेलियन BHP आयर्न आहे. 

ऑस्ट्रेलियन BHP आयर्न

ऑस्ट्रेलियन बीएचपी आयर्न फ्रेट ट्रेनची एकूण लांबी 7.3 किलोमीटर आहे.

एकूण लांबी

या मालगाडीत एकूण 682 डब्बे आहेत.

बापरे एवढे डब्बे