YouTube चा सर्वात लांब Video; लांबी ऐकून थक्क व्हाल – 

Science Technology

08 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

युट्यूब चॅनेल

You Tube म्हणजे आता सर्वांचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच त्याचा वापर करतात

Picture Credit:  pinterest

You Tube

दररोज You Tube वर खूप सारे व्हिडिओ अपलोड देखील केले जातात.

Picture Credit:  pinterest

विविध व्हिडिओ

कॉमेडी, गाणी, अभ्यास, ब्लॉग, शॉर्ट स्टोरी, तंत्रज्ञान यांसारखे लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात.

Picture Credit:  pinterest

तुम्ही कधी विचार केला आहे का की युट्यूबवरील सर्वात लांब व्हिडिओ किती लांबीचा असेल? चला जाणून घेऊया.

युट्यूबवरील सर्वात लांब व्हिडिओ 

Picture Credit:  pinterest

@Shinywr नावाच्या चॅनलने अलीकडेच युट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे.

@Shinywr चॅनल

Picture Credit:  pinterest

ज्याचे थंबनेलमध्ये १.२३४,५६७ तासांपेक्षा जास्त लांबी दर्शवली आहे.

१.२३४,५६७ तासांपेक्षा जास्त लांबी

Picture Credit:  pinterest

जानेवारी २०२६ मध्ये व्हायरल झालेला Shinywr चॅनेलवरील एक व्हिडिओ अनेकदा १२ तास चालतो.

१२ तास चालतो

Picture Credit:  pinterest

या व्हिडिओमध्ये अनेकदा काळी स्क्रीन किंवा काही बदलणारे फ्रेम्स दिसतात आणि आवाज नसतो.

काळी स्क्रीन

Picture Credit:  pinterest

यापूर्वी २०११ मध्ये जोनाथन हार्चिकने अपलोड केलेला ५९६ तासांचा व्हिडिओ हा सर्वात लांब व्हिडिओ मानला जात होता. 

५९६ तासांचा व्हिडिओ 

Picture Credit:  pinterest