iPhone मधील 'i' चा अर्थ काय आहे?

Science Technology

26 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

आयफोनमधील 'i' चे पाच अर्थ आहेत. 

पाच अर्थ

Picture Credit: Pinterest

आयफोनमधील I चा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा अर्थ होता इंटरनेट. 

पहिला अर्थ 

Picture Credit: Pinterest

iMac हा पहिला संगणक होता ज्याने इंटरनेटशी कनेक्ट होणे खूप सोपे केले.

पहिला संगणक

Picture Credit: Pinterest

याचा अर्थ असा आहे की हे डिव्हाईस तुमच्या वैयक्तिक कामासाठी आहे. 

इंडिविजुअलचा अर्थ

Picture Credit: Pinterest

आयफोनमधील I चा अर्थ इंस्ट्रक्ट असा देखील होता

तिसरा अर्थ

Picture Credit: Pinterest

इंस्ट्रक्ट म्हणजे शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी मदत करणारा. 

जाणून घ्या 

Picture Credit: Pinterest

इन्फॉर्मचा अर्थ माहिती देणारा आणि जगासोबत तुम्हाला जोडून ठेवणारा

जगासोबत जोडा

Picture Credit: Pinterest

इंस्पायरचाचा अर्थ हे तुम्हाला काहीतरी नवीन आणि क्रिएटिव करण्याची प्रेरणा देईल.

क्रिएटिव करा

Picture Credit: Pinterest