www.navarashtra.com

Published Sept 13, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

स्वप्नात पांढरं मांजर दिसण्याचा नेमका अर्थ काय

स्वप्नात सफेद मांजर दिसण्याचे अनेक अर्थ आहेत. ज्योतिषाचार्य डॉ. आरती दहियाने विस्तारपूर्वक सांगितले

स्वप्नाचा अर्थ

शास्त्रानुसार स्वप्नात पांढरे मांजर दिसणे खूपच शुभ मानले जाते, याचा नेमका अर्थ काय

पांढरे मांजर

सफेद मांजर स्वप्नात दिसल्याने लवकरच तुम्हाला धनलाभ होईल असा त्याचा अर्थ घेतला जातो

धनप्राप्ती

.

सफेद मांजराचा संबंध माता लक्ष्मीशी जोडण्यात येतो. त्यामुळे स्वप्नात पांढरे मांजर दिसल्यास माता लक्ष्मीची कृपा होणार मानले जाते

लक्ष्मी प्रसन्न

.

सफेद मांजराचे स्वप्नात येणे म्हणजे लवकरच तुम्हाला कामात यशप्राप्ती होऊन भरभराट होणार आहे

यशप्राप्ती

तुम्ही गरीब असाल तर स्वप्नात सफेद मांजर पाहिल्यास लवकरच दारिद्र्य दूर होण्याचे संकेत आहेत

श्रीमंती

स्वप्नात पांढरे मांजर दिसणे हे तुमच्या नशिबाचे दरवाजे लवकर उघडणार असल्याचे हे शुभ संकेत आहेत

नशीब

तुम्ही स्वप्नांत पिल्लांसह मांजर पाहिल्यास लवकरच पैशांच्या राशीत लोळणार असल्याचे हे चिन्ह आहे

पिल्लांसह मांजर

ही माहिती ज्योतिषशास्त्राप्रमाणे असून आमचा कोणताही दावा नाही

टीप

रस्त्यात मृत कावळा दिसण्याचे काय आहेत संकेत?