भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक लोकप्रिय बाईक आहेत.
Picture Credit: Pinterest
मात्र, आज आपण एका आयकॉनिक बाईकबद्दल जाणून घेऊयात.
ही बाईक म्हणजे यामाहा आरएक्स100.
या बाईकने संपूर्ण एक दशक गाजवलं आहे.
माहितीनुसार, ही बाईक 35 ते 40 kmpl इतका मायलेज देऊ शकते.
काही वेबसाईटच्या माहितीनुसार, या बाईकचे नवीन व्हर्जन 2027 मध्ये येऊ शकते.