Honda  Activa चालवण्याचा मासिक खर्च किती येतो

Automobile

25 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लोकप्रिय दुचाकी

Honda Activa भारतामधील सर्वात लोकप्रिय दुचाकी मानली जाते.

Picture Credit: Pinterest

उत्तम पर्याय

रोजच्या वापरासाठी हा एक उत्तम पर्याय असून उत्तम मायलेज देते.

Picture Credit: Pinterest

Honda Activaचे मायलेज

Honda Activaचे मायलेज साधारणपणे ४५ ते ६० kmpl च्या दरम्यान असते.

Picture Credit: Pinterest

Honda Activa ४५-६० मायलेज देते. त्यामुळे महिन्याला ८००-१५०० इतका पेट्रोल खर्च येतो.

मायलेज

Picture Credit: Pinterest

१ ते २ हजार प्रति वर्ष म्हणजे महिन्याला १०० - १५० इतका खर्च येतो.

इन्शुरन्स

\Picture Credit: Pinterest

१४०० ते २५०० प्रति महिना खर्च होतो.

मासिक खर्च

Picture Credit: Pinterest

ड्रायव्हिंग स्टाईलचा मायलेजवर परिणाम होत असून वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने अधिक मायलेज देते. 

ड्रायव्हिंग स्टाईल

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?