जगभरात खाण्याचे अनेक टेस्टी, क्रिस्पी पदार्थ उपलब्ध आहेत
Picture Credit: Pinterest
यामध्ये फळं, भाज्या, ड्राय फ्रूट्स आणि डेअरी प्रॉडक्ट्ससुद्धा येतात
हेल्दी फूड रोज खा, तर फास्ट फूड कधीतरीच खावे
किशमिश अर्थातच बेदाणे हा त्यापैकीच एक
किशमिश आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते
किशमिशचे संस्कृत नाव आहे शुष्कद्राक्षा किंवा मृदुविका