पौराणिक कथेनुसार गणपतीला एक मुलगी होती

Life style

31 August, 2025

Author:  नुपूर भगत

 काही ग्रंथांमध्ये गणपती बाप्पाची कन्या म्हणून संतोषी माताचा उल्लेख आढळतो.

पुराणातील उल्लेख

Picture Credit: Pinterest

भक्‍तांच्या संतोषासाठी गणपती बाप्पाच्या इच्छेने संतोषी माता निर्माण झाल्याची कथा आहे.

संतोषी मातेची उत्पत्ती

Picture Credit: Pinterest

 ही देवी समाधान, संतोष आणि शांती यांचे प्रतीक मानली जाते.

संतोषी मातेची ओळख

Picture Credit: Pinterest

 दुसऱ्या कथांनुसार गणपती बाप्पाला अष्टसिद्धी आणि बुद्धी या रूपात कन्या मानले जाते.

अष्टसिद्धी आणि बुद्धी

Picture Credit: Pinterest

गणपती बाप्पाच्या या कन्या घरात शांती, समृद्धी आणि बुद्धीचं तेज देतात असे मानले जाते.

गृहलक्ष्मीचे रूप

Picture Credit: Pinterest

बऱ्याच ठिकाणी भक्त गणपतीसोबतच संतोषी मातेलाही पूजतात, विशेषतः शुक्रवारच्या दिवशी.

भक्तांची श्रद्धा

Picture Credit: Pinterest

 म्हणूनच गणपती बाप्पाच्या मुलींची नावे संतोषी माता, तसेच अष्टसिद्धी व बुद्धीचे रूप अशी मानली जातात.

बुद्धीचे रूप

Picture Credit: Pinterest