Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सकाळी नाश्त्यात फळे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.
तुम्हाला माहिती आहे का जगात कोणते फळ पहिले आले आणि कोणते दुसऱ्या क्रमांकावर?
असे मानले जाते की पहिले फळ केळी आहे आणि दुसरे फळ अंजीर आहे.
'द लगून: हाऊ अॅरिस्टॉटल डिस्कव्हर्ड सायन्स' या पुस्तकानुसार, प्राचीन ग्रीसमध्ये अंजीर मोठ्या प्रमाणात पिकवले जात होते.
बायबलच्या सुरुवातीच्या अध्यायांमध्येही अंजिरांचा उल्लेख आहे असे म्हटले जाते.
केळी हे पहिले फळ मानले जाते. असे म्हटले जाते की हे फळ पृथ्वीवर प्रथम आले.
केळीचे मूळ आशियातील मलेशियाच्या जंगलात असल्याचे मानले जाते.
हा लेख सोशल मीडियावरील दाव्यांचे आधारे देण्यात आला आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करत नाही.