व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं.
Picture Credit: Pinterest
कधी राशीवरुन तर कधी जन्मतारखेवरुन व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो.
दातातील फटीवरुन देखील व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो.
असं म्हटलं जातं की, ज्यांच्या दातात फट असते अशी माणसं भाग्यवान असतात.
दातात फट असलेल्यांची खासियत म्हणजे कोणतंही काम चुटकीसरशी साध्य करतात.
दातात फट असलेल्या माणसांचा स्वभाव मनमिळावू असतो.
अशी माणसं इतरांना आदर देतात. त्यामुळे समाजात ते लोकप्रिय असतात.