चावीवर असलेला नंबर अनेकांना माहीत नसलेलं  रहस्य सांगतो

Automobile

17 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

हा नंबर म्हणजे काय?

बाईकच्या चावीवर किंवा चावीसोबत मिळणाऱ्या Key Tag वर एक Unique Key Code दिलेला असतो. हा प्रत्येक वाहनासाठी वेगळा असतो.

Picture Credit: Pinterest

उपयोग काय?

जर मूळ चावी हरवली, तर हा Key Code वापरून अधिकृत डीलर किंवा लॉकस्मिथ नवीन चावी तयार करण्यात मदत करू शकतो.

Picture Credit: Pinterest

र्व बाइक्समध्ये असतो का?

अनेक आधुनिक बाइक्समध्ये हा Key Code दिलेला असतो. मात्र त्याचे स्थान आणि स्वरूप कंपनीनुसार बदलू शकते.

Picture Credit: Pinterest

नंबर कुठे सापडतो?

हा नंबर चावीवर, स्वतंत्र Key Tag वर किंवा वाहनासोबत मिळणाऱ्या कागदपत्रांमध्ये दिलेला असू शकतो.

Picture Credit: Pinterest

 फोटो काढून ठेवा

नवीन बाईक घेतल्यानंतर Key Code चा फोटो सुरक्षित ठेवा किंवा तो वेगळ्या ठिकाणी लिहून ठेवा. गरज पडल्यास तो उपयोगी ठरतो.

Picture Credit: Pinterest

नंबर सोशल मीडियावर शेअर करू नका

चावीवरील Key Code सार्वजनिकपणे शेअर करणे टाळा. हा वाहनाशी संबंधित संवेदनशील तपशील असू शकतो.

Picture Credit: Pinterest

डुप्लिकेट चावी करताना

डुप्लिकेट चावी बनवताना वाहनाची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. अधिकृत डीलरची मदत घेणे अधिक सुरक्षित असते.

Picture Credit: Pinterest

टायरचे संतुलन 

टायरवरील लाल आणि पिवळे डॉट्स हे टायरचे संतुलन आणि अचूक फिटमेंट लक्षात घेऊन दिलेले तांत्रिक मार्क्स असतात. त्यामुळे नवीन टायर बसवताना त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Picture Credit: Pinterest