RC विसरलात? जाणून घ्या दंड

Automobile

15 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गुन्हा

RC शिवाय वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे. 

Picture Credit: Pinterest

मोटर वाहन कायदा

मोटर वाहन कायदा, १९८८ अन्वये भारतात प्रत्येक वाहनाची नोंदणी करणे अनिर्वाय आहे.

Picture Credit: Pinterest

गाड्यांमध्ये बदल

जे लोक गाड्यांमध्ये बदल करुन रस्त्यावर चालवतात त्यांच्यासाठी गंभीर आहे.

Picture Credit: Pinterest

आरसीशिवाय रस्त्यावर गाडी चालवताना पकडले गेल्यास, गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल.

गंभीर परिणाम

Picture Credit: Pinterest

पहिल्यांदा पकडले गेल्यास २ ते ५ हजार पर्यंत दंड होऊ शकतो.

आर्थिक दंड

Picture Credit: Pinterest

तुम्ही तीच चूक करताना पुन्हा पकडले गेलात तर १० हजार पर्यंत दंड.

पुन्हा तीच चूक

\Picture Credit: Pinterest

एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

शिक्षा

Picture Credit: Pinterest

पोलीस तुमचे वाहन तात्काळ जप्त करु शकतात. सोडवण्यासाठी न्यायालयात धाव.

वाहन जप्ती

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?