Written By: Mayur Navle
Source: Instagram, iStock
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यात निष्पाप भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनावर परिणाम झाले आहे.
यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कडक निर्बंध लावले आहेत.
या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा एअर स्ट्राईकची मागणी होताना दिसत आहे.
अशातच आज आपण जगात भारतीय वाहनाच्या कितव्या स्थानावर आहे ? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
भारतीय एअर फोर्स जगात चौथ्या स्थानावर येते.
भारतीय एअर फोर्सकडे एकूण 2296 एअरक्राफ्ट आहेत.