सध्या पाकिस्तानात महागाई खूपच वाढली आहे, ज्यामुळे तेथील लोकं हैराण झाले आहे.
Img Source: Pexels
या महागाईचे कारण म्हणजे वाढते कर्ज आणि कमकुवत अर्थव्यवस्था.
याचा परिणाम तेथील तेल, कपडे, भाज्या, पीठ आणि इतर गोष्टींवर झाला आहे.
अशातच, चला जाणून घेऊयात 1 किलो पिठाची किंमत किती?
पाकिस्तानात 1 किलो पिठाची किंमत 200 ते 800 पाकिस्तानी रुपयांपर्यंत आहे.
ही किंमत वेगवेगळ्या शहरानुसार बदलू शकते
कराची सारख्या शहरात एक किलो पीठ 800 रुपयांपर्यंत विकला जात आहे.
हेच एक किलो पीठ भारतात 30-35 रुपयात मिळते.