पाकिस्तानची आर्थिक स्थिती खालवली आहे
Picture Credit: Pinterest
हा देश बऱ्याच काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे
Picture Credit: Pinterest
इथे लोकांना आवश्यक वस्तू खरेदी करताना अडचणी येत आहेत
Picture Credit: Pinterest
पाकिस्तानातील महागाई प्रचंड वाढली आहे
Picture Credit: Pinterest
पाकिस्तानात सामान्य लोकांना अन्न खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू खरेदी करणे कठीण झाले
Picture Credit: Pinterest
पाकिस्तानात एक लिटर दुधाची किंमत 226 पाकिस्तानी रुपये आहे
तर पाकिस्तानातील काही भागात एक लिटर दुधाची किंमत 210 पाकिस्तानी रुपये आहे
पाकिस्तान जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे