तुम्ही नवीन iPad खरेदी करण्याचा विचार करत आहात का?
Picture Credit: Pinterest
सर्वात स्वस्त iPad ची किंमत किती जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
iPad 9th Generation हा सर्वात स्वस्त ipad मॉडेल आहे
Picture Credit: Pinterest
अॅमेझॉनवर 64GB मॉडेलची किंमत 30400 रुपये झाली आहे
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्टवर या मॉडेलची किंमत 31900 रुपये झाली आहे
Picture Credit: Pinterest
9th जेनरेशन मॉडेल खूप जुने आहे
तुम्ही थोडे जास्ती पैसे खर्च केले तर 2025 चे मॉडेल खरेदी करू शकता
या आयपॅडच्या 128GB मॉडेलची किंमत फ्लिपकार्टवर 33900 रुपये आहे