विंचूचं नाव ऐकताच सर्व लोकं घाबरतात
Picture Credit: Pinterest
विंचूचं विष जगातील महागड्या वस्तूंपैकी एक आहे
Picture Credit: Pinterest
विंचूच्या एक ग्रॅम विषाची किंमत 7 ते 10 करोड रुपये आहे
Picture Credit: Pinterest
ही किंंमत वाचून नक्कीच तुम्हीही हैराण व्हाल
Picture Credit: Pinterest
विंचूच्या विषाची किंमत जास्त असण्यामागे एक कारण आहे
Picture Credit: Pinterest
अनेक कंपन्या हे विष लिक्विड गोल्ड म्हणून खरेदी करतात
एका विंचूपासून फक्त काही मायक्रोलिटर विष काढता येते
म्हणून, हजारो विंचूंचे संगोपन करावे लागते