Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षादरम्यान दोन्ही देशांमध्ये सोन्याच्या किंमती वाढल्या.
सोन्याच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहेत.
केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानात देखील सोन्याच्या किंमती सतत वाढत आहेत.
चल तर मग आता पाकिस्तानातील सोन्याच्या किंमती जाणून घेऊया.
पाकिस्तानात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,450 रुपये आहे.
पाकिस्तानात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,740 रुपये आहे.
या देशात 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,060 रुपये आहे.