उत्तर प्रदेशमध्ये JCB Buldozer ची  किंमत किती?

Automobile

09 June, 2025

Editor: मयुर नवले

पिस्ता ड्राय फ्रुट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

बुलडोझर 

Picture Credit: Pexels

उत्तर प्रदेशात बुलडोझरची क्रेझ जास्त पाहायला मिळते. चला याच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

उत्तर प्रदेश

JCB 2DX सुपर लोडरची एक्स शोरुम किंमत 18 ते 20 लाख रुपये आहे.

JCB 2DX सुपर लोडर

JCB 3DX backhoe loader ची किंमत 35 ते 38 लाख रुपयांदरम्यान आहे.

JCB 3DX

JCB 3DX Plus Loader ची किंमत 30 ते 32 लाख रुपये आहे.

JCB 3DX Plus Loader

याची किंमत 34 ते 36 लाखांदरम्यान आहे. 

3DX सुपर backhoe

याची एक्स-शोरूम किंमत 32 ते 34 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

JCB 3DX Xtra Backhoe