प्लॅस्टिक सर्जरीसाठी किती खर्च येतो?

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

लोकं त्यांच्या अनेक समस्यांवर प्लॅस्टिक सर्जरीद्वारे उपाय करतात.

प्लॅस्टिक सर्जरी

याद्वारे शरीराच्या अवयवांची पुर्वबांधणी केली जाते.

अवयव

प्लॅस्टिक सर्जरी प्रामुख्याने दोन प्रकारची असते.

माहिती आहे का?

कॉस्मेटिक सर्जरी आणि रिकंस्ट्रक्टिव सर्जरी.

प्रकार

प्लॅस्टिक सर्जरीचा खर्च 50,000 ते 5,00,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 

खर्च 

प्लास्टिक सर्जरीचा खर्च शस्त्रक्रियेचा प्रकार, सर्जनचा अनुभव आणि रुग्णालय यावर अवलंबून असतो.

लक्षात ठेवा

भारतात फेसलिफ्ट प्लास्टिक सर्जरीसाठी सरासरी १,५०,००० ते ३,५०,००० रुपयांपर्यंत खर्च येतो.

फेसलिफ्ट 

भारतात नाकाच्या प्लास्टिक सर्जरीसाठी सरासरी ९०,००० ते २,५०,००० रुपयांपर्यंत खर्च येतो.

नाक