संध्याकाळी शिवलिंगावर जल अर्पण करावे की नाही? 

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

असे मानले जाते की स्वच्छ आणि शुद्ध मनाने एक तांब्या जल अर्पण केल्याने मन प्रसन्न होते

जल

मात्र, पूजा करताना काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे

ध्यानात ठेवा

शिवलिंगावर जल चढवण्याची योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या

शिवलिंग

शिवपुराणानुसार, शिवलिंगाला पाणी अर्पण करताना व्यक्तीचे तोंड पूर्व किंवा दक्षिणेकडे नसावे

शिवपुराण

शिवलिंगावर जल अर्पण करताना तोंड नेहमी उत्तर दिशेला असावे

उत्तरकडे तोंड

शिवपुराणानुसार शिवलिंगावर तांब्याच्या भांड्याने जल अर्पण करावे

तांब्याचे भांडे

शिवलिंगावर जल अर्पण करण्याची योग्य वेळ सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत आहे, संध्याकाळी जल अपर्ण करू नये

योग्य वेळ