www.navarashtra.com

Published August 22, 2024

By  Shweta Chavan

Pic Credit -  iStock

देशांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे, जाणून घेऊ या?

ोलकाता ट्रेनी डॉक्टरवर आणि बदालापूरमध्ये चार वर्षीय दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. 

लैंगिक अत्याचार

.

लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? 

कोणत्या देशात काय शिक्षा

.

भारतासह इतर अनेक देशांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे, जाणून घेऊ या.

जाणून घेऊ या.

दक्षिण कोरियात सुरक्षा दलांकडून गोळ्या झाडून त्याला ठार मारलं जातं.

दक्षिण कोरिया

सौदी अरेबियामध्ये लैगिंक अत्याचार करणाऱ्या पुरुषाला जनतेसमोर उभं करुन त्याचा शिरच्छेद केला जातो.

सौदी अरेबिया

चीनमध्ये लैगिंक अत्याचार करणाऱ्याला थेट मृत्यूदंडाची शिक्षा आहे.तर  काही गुन्ह्यांमध्ये दोषी पुरुषाचं गुप्तांग कापण्याची शिक्षाही केली जाते.

चीन

नेदरलॅंडमध्ये परवानगीशिवाय किस करणंही अपराध मानला जातो. असं करणाऱ्यांना चार ते 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

नेदरलॅंड 

इराकमध्येही लैगिंक अत्याचार करणाऱ्या पुरुषाचा जीव जाईपर्यंत त्याला दगडाने ठेचून मारलं जातं.

इराक

भारतात मृत्युदंड, जन्मठेप आणि किमान पाच वर्षे तर कमाल 10 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

भारत

सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टी खाल्ल्याने गॅस होत नाही