Published Sept 25, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - Pinterest
पोलिसांच्या गणवेशात दोरी का असते? तुम्हाला माहितीय का?
देशाचा महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांची ओळख म्हणजे खाकी वर्दी.
महाराष्ट्रात कॉन्स्टेबलपासून ते एसपी/डीसीपीपर्यंतच्या सर्व राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांसाठी खाकी रंगाचा युनिफॉर्म असतो.
पोलिसांच्या गणवेशावरील प्रत्येक गोष्टीला विशेष अर्थ असतो. जसं की युनिफॉर्मवर असलेली दोरी...
.
पण नागरीकांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या खांद्यावर दोरी का असते? तुम्हाला माहितीय का?
.
डाव्या खांद्यावर बांधलेल्या दोरीला 'व्हिसल कॉर्ड' असे म्हणतात आणि शिट्टी वाजवण्यासाठी तिचा वापर केला जातो.
उजव्या खांद्यावर दुसरी दोरी पिस्तूल/रिव्हॉल्व्हरला होल्स्टरला जोडण्यासाठी वापरली जाते, जी डाव्या किंवा उजव्या बाजूला कंबर बेल्टला जोडलेली असते.