www.navarashtra.com

Published September 8, 2024

By  Harshada Jadhav

मोमोजचं खरं नाव जाणून घ्या

तरूणांमध्ये क्रेझ असणारा पदार्थ म्हणजे मोमोज

मोमोज 

फ्राय मोमोज, चीज मोमोज, वेज मोमोज, चिकन मोमोज, पनीर मोमोज

प्रकार 

मोमोजचा इतिहास जुना आहे. अनेक देशांतून फिरून हा पदार्थ भारतात पोहोचला

इतिहास 

सर्वात आधी 14 व्या शतकाच्या आसपास मोमोज बनविण्यात आले

14 वं शतक 

तिबेट आणि नेपाळ हे दोन्ही देश मोमोजचं मूळ ठिकाण मानलं जातं

मूळ ठिकाण

काठमांडूचा एक दुकानदार भारतात आला आणि व्यापारामुळे मोमोजची रेसिपीही भारतात पोहोचली

रंजक कथा

मोमजचं खरं नाव तुम्हाला माहीत आहे का?

खरं नाव

मोमजचं खरं नाव आहे मॉग-मॉग

मॉग-मॉग

नेपाळमध्ये मोमोजला मोम म्हटलं जात. 

नेपाळ