EV Scooters ला अचानक आग का लागते?

Automobile

16 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

इलेक्ट्रिक स्कूटर 

Electric Scooters मध्ये आग लागण्याच्या घटना अचानक वाढल्या आहेत. पण, या मागचे नेमके काय कारण आहे? चला जाणून घेऊया.

Picture Credit: Pinterest

जास्त Heat निर्माण झाल्यास Lithium-ion Battery धोकादायक ठरू शकते.

बॅटरी ओव्हरहिटींग

Picture Credit: Pinterest

कमी दर्जाच्या Battery Cells मुळे Fire Risk वाढतो.

Poor Quality Batteries

Picture Credit: Pinterest

रात्रभर Charging किंवा Duplicate Charger वापरणं धोकादायक ठरू शकतं.

Wrong Charging Habits

Picture Credit: Pinterest

Battery मधील Heat Control बाहेर गेल्यास आग लागण्याची शक्यता वाढते.

Thermal Runaway म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे Battery वर अतिरिक्त ताण येतो.

Summer Heat चा प्रभाव

Picture Credit: Pinterest

अपघातानंतर Battery Damage झाल्यास Fire Risk वाढू शकते.

Accident नंतरचा धोका

Picture Credit: Pinterest

Battery Management System योग्य नसेल तर Overcharging होऊ शकतं.

Software आणि BMS ची भूमिका

Picture Credit: Pinterest

Local Modification आणि चुकीचे Maintenance धोकादायक ठरू शकते.

Users च्याही काही चुका

Picture Credit: Pinterest