जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय आहे?
Picture Credit: Pinterest
जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यांची निरोगी जीवनशैली
Picture Credit: Pinterest
असे मानले जाते जपानी लोक त्यांच्या आयुष्याची खूप काळजी घेतात
Picture Credit: Pinterest
जपानमध्ये लोकं कमी कार्बोहायड्रेट आणि जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ खातात
Picture Credit: Pinterest
येथील लोकं हिरव्या भाज्या, समुद्री खाद्य मोठ्या प्रमाणात खातात
Picture Credit: Pinterest
जपानमधील लोक सकाळी लवकर उठतात
यामुळे त्यांचा ताण कमी होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते
निरोगी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे जपानी लोक दीर्घायुषी असतात