होळीला हिंदू धर्मात मोठं महत्व आहे.
Picture Credit: Pinterest
या सणाच्या अनेक कथा देखील आहेत.
होळीला नारळच का फोडतात ? याची कारणं अनेक आहेत.
हिंदू धर्मात नारळात शुभ मानलं जातं.
कोणत्याही कामाची सुरुवात नारळ फोडून करण्यात येते.
होळीला नारळ अर्पण केल्याने किंवा फोडल्याने नकारात्मक शक्ती दूर होते.
होळीत नारळ अर्पण केल्याने सगळे दोष दूर होतात असा एक समज आहे.
होळीच्या दिवशी नारळ फोडल्याने ईडा पिडा दूर होते असं मानलं जातं.