आजकाल ऑनलाईन पैसे पाठवले जातात ते ही काही मिनीटांत.
Picture Credit: Pinterest
मात्र आज ही पैशांचा व्यवहार करताना चेकने केला जातो.
चेकच्या मागे सही करण्याचं कारण म्हणजे बेअरर चेक.
जेव्हा चेकवर असलेल्या व्यक्तीच्या नावाशिवाय दुसरा व्यक्ती पैसे काढतो त्यावेळी सही केली जाते.
पैशांचा व्यवहार अत्यंत जोखमीचा असतो. त्यामुळे पुराव्यासाठी बँक सही मागते.
ज्या व्यक्तीने पैसै नेले ती योग्य व्यक्ती होती या अर्थाने बँक मागे सही घेतं.
कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी असे नियम केले आहेत.