www.navarashtra.com

Published March 21 ,  2025

By  Trupti Gaikwad

Gut Health आणि Gut Feeling यांचा संबंध काय ?  

Pic Credit - iStockphoto

शरीराचा आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे.

शरीर आणि मन 

बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, गट फिलिंग्स खुप पावरफुल्ल आहेत.

गट फिलिंग्स

याच गट फिलिंग्स आणि गट हेल्थचा काही संबंध आहे का, याबाबत अमुक तमुक यांच्या इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली आहे.  

माहिती 

आरोग्य तज्ज्ञ अमिता गद्रे यांनी Gut Health आणि Gut Feeling याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

मार्गदर्शन 

अमिता गद्रे म्हणतात की, जर तुमचा व्यायाम आणि आहार योग्य असेल तर Gut Health चांगलं राहतं.

व्यायाम आणि आहार

जर तुम्ही योग्य आहार घेत नाही, झोप घेत नाही, पाणी न पिता दिवसभर काम करता तेव्हा याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.

मानसिक आरोग्य

त्यामुळे मानसिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे.

आहार घेणं

रिकाम्या पोटी गुलकंद खाल्ल्याने काय परिणाम होतात?