भारतात लग्नासाठी विमान बुक करण्यासाठी किती खर्च येतो
Picture Credit: Pinterest
लहान टर्बोप्रॉप्सची किंमत प्रति तास सुमारे 1.5 लाख ते 2 लाख असते
Picture Credit: Pinterest
सायटेशन मस्टँग सारख्या हलक्या जेट्सची किंमत प्रति तास अडीज ते 4 लाख रुपये असते
Picture Credit: Pinterest
मध्यम आकाराच्या जेट्सची किंमत प्रति तास 4 लाख ते 7 लाख रुपये असते
Picture Credit: Pinterest
बॉम्बार्डियर ग्लोबल किंवा गल्फस्ट्रीम G550 सारख्या मध्यम आकाराच्या जेट्सची किंमत जास्त आहे
Picture Credit: Pinterest
याची किंमत प्रति तास 6 लाख ते 12 लाख रुपये आहे
Picture Credit: Pinterest
विमानभाडे उड्डाणाच्या अंतरावर देखील अवलंबून असते
Picture Credit: Pinterest
खाजगी विमान भाड्याच्या किमतीत इंधनाचा मोठा वाटा असतो
Picture Credit: Pinterest