www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Dipali Naphade

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Pic Credit -  iStock

ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठीही हे उपयुक्त आहे

फायदे

अनेकांना ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ मात्र माहीत नाही

योग्य वेळ

.

रोज सकाळी उपाशीपोटी ग्रीन टी चे सेवन केल्याने फायदे मिळतात

कधी प्यावे

रक्तातील साखर कमी करण्यासाठी ग्रीन टी चा उपयोग होतो

ब्लड शुगर

लठ्ठपणा आणि वजन त्वरीत कमी करण्यासाठीही ग्रीन टी उपयोगी ठरते

लठ्ठपणा

ग्रीन टी नियमित पिण्याने मेटाबॉलिजम बुस्ट होते. पोट अधिक काळ भरलेले राहते

मेटाबॉलिजम

ग्रीन टी मुळे दिवसभर तुमच्यामध्ये एनर्जी आणि ताजेपणा टिकून राहतो

ताजेपणा

किती ग्रीन टी प्यावा हे डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवावे

टीप

कढीपत्त्याचा चहा पिण्याचे काय आहेत फायदे?