तुमच्या जीवनशैलीनुसार केळी खाण्याच्या वेगवेगळ्या वेळा आणि त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत
Picture Credit: Pinterest
सकाळी ११ च्या सुमारास या वेळी केळ खाल्ल्याने शरीराला दिवसभर टिकून राहणारी ऊर्जा मिळते, चयापचय सुधारते आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते.
Picture Credit: Pinterest
वर्कआउट करण्यापूर्वी केळ खाल्ल्यास ऊर्जा त्वरित वाढते. व्यायामानंतर खाल्ल्यास स्नायूंची झीज भरून निघण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
जेवणात केळ खाल्ल्यास पचनक्रिया गतिमान होते आणि फायबरमुळे भूक नियंत्रणात राहते.
Picture Credit: Pinterest
संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान जंक फूड किंवा बिस्किटांऐवजी केळ खाणे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
रात्री झोपण्यापूर्वी केळी खाल्ल्यास शांत झोप लागण्यास मदत होते, परंतु झोपण्याच्या अगदी जवळ खाणे टाळावे अन्यथा पचन जड होऊ शकते
Picture Credit: Pinterest
सकाळी उठल्यावर केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले विटॅमिन बी ६ आणि पोटॅशियम रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सकाळी केळी खाणे अत्यंत गुणकारी ठरते.