ड्राय फ्रूट्स आणि नट्स सुपरफूड आहे, हेल्दी फॅट्स, फायबर, व्हिटामिन्स असतात
Picture Credit: Pinterest
रोज खाल्ल्याने डायजेशन प्रोसेस नीट होते, वजन नियंत्रणात राहते, झोप चांगली लागते
मात्र, कोणत्या वेळी ड्राय फ्रूट्स खाल्ल्यास त्याचा आरोग्याला जास्त फायदा होतो?
रिकाम्या पोटी बदाम, अक्रोड, किशमिश, अंजीर खाल्ल्यास मेटाबॉलिझम वाढते
खजूर, किशमिश इंस्टंट एनर्जी देतात, बदाम, पिस्ता प्रोटीन, हेल्दी फॅट्सुयक्त
जेवणादरम्यान ड्राय फ्रूट्स खाल्ल्यास एनर्जी लेव्हल स्टेबल राहते
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसा बदाम, अक्रोड खावे
अंजीर, किशमिश डायजेशन बूस्टर सकाळी खाल्ल्यास, संध्याकाळी खाणं टाळावं
संध्याकाळी कमी प्रमाणात बदाम, अक्रोड खावे, झोपेची गुणवत्ता सुधारते
अक्रोडमध्ये ओमेगा-3 असते, जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त, कधीही खा