निरोगी आरोग्य हे फक्त खाण्यापिण्याच्या सवयीवर अवलंबून नसतं.
Picture Credit: Pinterest
आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुमची पुरेशी झोप देखील महत्वाची आहे.
तुमच्या झोपेच्या वेळा आणि झोपेची पद्धत यावरुन देखील आरोग्य बिघडतं.
जाणकरांच्या मते, रात्री डाव्या कुशीवर झोपणं शरीरासाठी फायदेशीर आहे.
तज्ज्ञांच्या मते, डाव्या कुशीवर झोपल्याने पचनसंस्था सुधारते.
डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृदयावरील दाब कमी होऊन रक्तप्रवाह सुधारतो.