रेल्वेप्रमाणेच मेट्रोचं जाळं देखील देशभर पसरलेलं आहे.
Picture Credit: Pinterest
सध्या मेट्रोने प्रवास करणारी प्रवासी संख्या देखील मुंबईत जास्त आहेत.
पण तुम्हाला माहितेय का मेट्रो चालकाचा पगार किती असतो ?
भारतात मेट्रो चालकाचे वार्षिक वेतन 4,20,000 ते 6 लाखांपर्यंत असतं.
काही शहरांनुसार याचे दर कमी जास्त होऊ शकतात.