Published Dec 4, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - pinterest
अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे.
राजकारण्यांचा पगार जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतो,राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे?
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पगारात वेळोवेळी सुधारणा केली जाते आणि प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांची वेतनश्रेणी वेगळी असते.
राष्टपती, उप-राष्ट्रपती अशा मोठ्या पदांपेक्षा राज्यातील मुख्यमंत्र्यांचे पगार जास्त असून इतर सुविधाही उपलब्धही मिळतात.
याशिवाय मुख्यमंत्र्यांप्रमाणेच आमदारांनाही अनेक भत्ते आणि सुविधाही मिळतात.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा ३.४ लाख रुपये पगार मिळतो.
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत.