लिंबू मिरची टांगण्याचं 'हे' आहे शास्त्रीय कारण

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

लिंबू मिरची घराला टांगलेली दिसली की अनके जण घाबरतात.

लिंबू मिरची

नकारात्मक शक्तीचा वास म्हणून लिंबू मिरचीकडे पाहिलं जातं.

नकारात्मक शक्ती

मात्र या लिंबू मिरचीमागचं शास्त्रीय कारण खूप वेगळं आहे.

 शास्त्रीय कारण 

पुर्वीच्या काळी माणसं पायी किंवा बैलगाडीने प्रवासाला निघायचे.

प्रवास

त्यावेळी एका धाग्यात लिंबू आणि मिरची बैलगाडीमध्ये ठेवलं जायचं.

लिंबू आणि मिरची 

याचं कारण म्हणजे, उन्हामुळे प्रवासात चक्कर आली तर लिंबू पाणी करुन दिलं जायचं.

लिंबू पाणी 

पायी जाताना जंगलात जर सर्पदंश झाला तर मिरची खाल्ली जायची.

सर्पदंश 

या मिरची तिखट लागली तर विष पसरलंआहे .

विष 

मिरची तिखट नाही लगली तर विषबाधा झालेली नाही हे कळायचं.

विषबाधा 

या कारणासाठी प्रवासात लिंबू मिरची बरोबर घेतली जायची.

 लिंबू मिरची

प्रवासातून परल्यावर पुन्हा घराबाहेर टांगली जायची.

प्रवास