हिंदू धर्मानुसार प्रत्येक विवाहित स्त्री पायात चांदीची जोडवी घालते.
Img Source: Pexels
या पंरपरेमागे देखील वैज्ञानिक दृष्टीकोन आहे.
पायातील जोडवी हे सौैभाग्याचं अलंकार आहे.
त्याचबरोबर, पायात चांदीची जोडवी घालण्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहे.
पायाच्या बोटात जोडवी घातल्यामुळे र्भाशयाशी संबंधित नाड्या सक्रिय राहतात, आणि रक्तप्रवाह सुधारतो.
याचा परिणाम म्हणजे मासिक पाळी नियमित होते आणि पाळीच्या तक्रारी कमी होतात.
जोडवी घालण्यामुळे गर्भाशय आणि प्रजननाशी संबंधित भागामध्ये योग्य रक्तप्रवाह राहतो.
पारंपरिक जोडव्या चांदीच्या असतात, जी शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवते.