तुम्ही शेअर करत असलेल्या रिल्सचे पहिले 3 सेकंद अत्यंत आवश्यक असतात.
Picture Credit: Pinterest
रिल 7 ते 12 सेकंदापर्यंत असल्यास जास्त फायदा मिळतो.
Picture Credit: Pinterest
रिलची सुरुवात आणि शेवट असा बनवा की यूजर्स पाहतच राहतील.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
ट्रेडिंग साऊंड, क्लिअर ऑडीओचा रिल्समध्ये वापर करा.
रिल्सचे कॅप्शन शॉर्ट पण स्मार्ट आणि स्विट ठेवा.
Picture Credit: Pinterest
कमी पण योग्य हॅशटॅग्सचा वापर करा. 5 ते 8 हॅशटॅग्स पुरेसे असतात.
Picture Credit: Pinterest
रिल्स पोस्ट केल्यानंतर मित्रांना कुटूंबियांना शेअर करायला विसरू नका.
Picture Credit: Pinterest
ऑडीअन्स अॅक्टिव्ह असताना रिल्स पोस्ट केल्यास फायदा होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest