वॉलपेपरमुळे बॅटरीवर परिणाम?

Science technoogy

9 December 2025

Author:  शिल्पा आपटे

मोबाइल स्क्रीनवरील वॉलपेपर फोनला आकर्षित करतो

वॉलपेपर

Picture Credit: Pinterest

स्टॅटिक म्हणजे फोटो असलेला वॉलपेपरमुळे बॅटरीवर परिणाम होत नाही

स्टॅटिक वॉलपेपर

Picture Credit: Pinterest

स्क्रीनचा ब्राइटनेस, Apps च्या वापरामुळे बॅटरीच्या लाइफवर परिणाम होतो

ब्राइटनेस

Picture Credit: Pinterest

लाइव्ह आणि एनिमेटेड वॉलपेपर असल्यास बॅटरीवर परिणाम होतो

लाइव्ह, एनिमेटेड

Picture Credit: Pinterest

यामध्ये 10 ते 25 टक्के बॅटरी खर्च होते, लाइव्ह-एनिमेटेड वॉलपेपर टाळा

किती बॅटरी?

Picture Credit: Pinterest

AmOLED डिस्प्लेच्या फोनमध्ये डार्क आणि ब्लॅक वॉलपेपर बॅटरी जास्त सेव्हिंग करतात

डिस्प्ले

Picture Credit: Pinterest

LCD फोन वापरणाऱ्यांना बॅटरीची काळजी करण्याची गरज नाही

LCD स्क्रीन

Picture Credit: Pinterest

high-resolution मुळे बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. 

high-resolution 

Picture Credit: Pinterest