जिथे लोकं जास्त ये जा करतात, असे ठिकाण म्हणजे मॉल किंवा सुपरमार्केट.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला माहिती आहे का? अशा ठिकाणी तापमान किती ठेवले जाते?
अशा ठिकाणी तापमान किती असावे? हे सरकारच्या नियंत्रणाखाली येते.
मुळात, अशा ठिकाणी तापमान 23°C आणि 25°C इतकेच ठेवले जाते.
याने विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवता येते.
पण मागणीनुसार यामध्ये बदल घडवता येऊ शकते.