Published Oct 02, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Istock
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे देश स्थापन झाले.
दोन्ही देशांची संस्कृती आणि राहणीमान फार वेगळे आहे.
1948 साली पाकिस्तानी रुपया अधिकृत मुद्रा बनली. पाकिस्तानच्या नोटांवर मोहोमद अली जिना याचे फोटो पाहायला मिळते.
ज्याप्रमाणे भारतीय मुद्रांवर INR लिहिले असते. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या मुद्रांवर PKR लिहिले असते.
.
पाकिस्तानचा 1 रुपया भारतीय करन्सीनुसार 30 पैसाच्या बरोबर आहे.
पाकिस्तानातील 100 रुपयांची व्हॅल्यू भारतात 30 रुपये 22 पैसे आहे.
याचबरोबर पाकिस्तानात गरिबीचा उच्चांक गाठला आहे. यावरूनच समजते पाकिस्तान भारताच्या तुलनेत एक गरीब देश आहे.
फाळणीनंतर भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिल्यांदा पाकिस्तानी रुपये छापले होते.