अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत.
Picture Credit: Pinterest
पोटाची खळगी भरावी याकारणाने आदीमानवाच्या काळात शेतीचा शोध लागला.
मानवजातीने सुरुवातीला शिकारी-मासेमारीवरून शेतीकडे वळताना काही विशिष्ट धान्यांची लागवड सुरू केली.
शेती व्यवसायाचा शोध लागल्यावर पहिलं पीक कोणतं होतं तुम्हाला माहितेय का ?
इराक, सिरिया, तुर्कस्तान या भागात सर्वात पहिलं पीक जवस आणि गहू घेतलं गेलं होतं.
इतिहासकार आणि शास्त्रज्ञांच्या मते गहू आणि जव ही जगातील सर्वात पहिली पिकवली गेलेली धान्यं मानली जातात.
यानंतर बाजरी आणि तांदूळ या धान्यांचा शोध लागला.