केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे.
(फोटो सौजन्य- Pinterest)
अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत.
(फोटो सौजन्य- Pinterest)
त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
(फोटो सौजन्य- Pinterest)
पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी ३७८.४८ कोटी, तर अॅग्री बिझनेस नेटवर्क - १६७.२८ कोटी
इकॉनॉमिक क्लस्टरसाठी २८३.७७ कोटींची तरतूद तर टर्शरी मेडिकल एज्युकेशनसाठी ३८५.७८ कोटी
Picture Credit: Pinterest
उपसा सिंचन व सोलर २०७.१० कोटी, कृषी-ग्रामीण विकास ६४६.२४ कोटींची तरतूद
Picture Credit: Pinterest
स्कील डेव्हलपमेंटसाठी ३१३.६५ कोटी, तर जिल्ह्या इंफ्रास्ट्रक्चरसाठी २४०.९० कोटींची तरतूद
Picture Credit: Pinterest
मुंबई अहमदाबाद कॉरिडॉर ६१०३ कोटी तर मुंबई मेट्रो १७०२ कोटी
Picture Credit: Pinterest
पुणे मेट्रोसाठी ५१७.७४ कोटींची तरतूद, एमयूटीपी ३ मुंबईकरिता ४६२ कोटी
Picture Credit: Pinterest
एमएमआर ग्रीन मोबिलीटीसाठी १५५.३२ कोटी, महामार्गावर आयटीएस-६८०.७९ कोटी
Picture Credit: Pinterest