Account Reach वाढवण्यासाठी कोणत्या चुका टाळाव्यात?

Science Technology

18 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे निकम

पोस्ट करणे टाळा

दररोज अनियमितपणे पोस्ट करणे टाळा.

Picture Credit:  pinterest

पोस्ट करू नका

एकाच प्रकारचे कंटेंट सतत पोस्ट करू नका.

Picture Credit:  pinterest

जास्त Hashtags

खूप जास्त Hashtags वापरण्याची चूक करू नका.

Picture Credit:  pinterest

कमी दर्जाचे किंवा ब्लर फोटो-व्हिडिओ अपलोड करू नका.

ब्लर फोटो-व्हिडिओ

Picture Credit:  pinterest

Followers च्या कमेंट्स आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष करू नका.

Followers च्या कमेंट्स 

Picture Credit:  pinterest

Clickbait कॅप्शन किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊ नका.

Clickbait कॅप्शन

Picture Credit:  pinterest

दुसऱ्यांचे Reels किंवा पोस्ट कॉपी-पेस्ट करू नका.

दुसऱ्यांचे Reels कॉपी-पेस्ट करणे 

Picture Credit:  pinterest

खूप जास्त किंवा असंबंधित Hashtags वापरणे टाळा.

असंबंधित Hashtags टाळा

Picture Credit:  pinterest

Instagram च्या Community Guidelines चे उल्लंघन टाळा.

Community Guidelines चे उल्लंघन 

Picture Credit:  pinterest

नियमित, दर्जेदार आणि ओरिजिनल कंटेंट पोस्ट केल्यास Reach वाढण्यास मदत होते.

ओरिजिनल कंटेंट पोस्ट कर

Picture Credit:  pinterest