www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Trupti Gaikwad

सर्दी झाल्यावर 'या' चुका करू नका

Pic Credit -  pinterest

थंड खाल्ल्यावर किंवा प्रदुषणामुळे देखील अनेकांना सर्दीचा त्रास होतो.

सर्दीचा त्रास

सर्दी बंद होण्यासाठी आपण खूप काही करतो.

सर्दी 

आरोग्य तज्ज्ञ डॉ. मानसी मेहेंदळे यांनी सर्दी झाल्यावर काय करु नये ते सांगितलं आहे. 

काय करु नये

जर सर्दी बाहेर पडली नाही तर तापासारखा आजार होण्याची शक्यता जास्त असते. 

आजारी 

जर सर्दी झाली असेल तर लगेचच औषधं घेऊन सर्दी थांबवू नका.

 औषधं 

सर्दीवर आराम पडण्याासाठी तुम्ही कापूरचा वास घेऊ शकता.

माहिती आहे का

कापूरच्या वासाने कफ पातळ होतो. 

कापूर