केळ हे सगळ्यांनाच आवडते ते चविष्टही असते. सकाळी रिकाम्या पोटी खेळ खाणे चांगले.
केळी खाल्ल्यानंतर या गोष्टी खाणे टाळावे त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी
केळ्यामध्ये पोटॅशियम विटामिन बी 6, विटामिन सी, फायबर यांसारखे पोषक तत्व असतात त्यामुळे केळीचे रोज सेवन केले पाहिजे
केळी खाल्ल्यानंतर कधीही दही खाऊ नये नाहीतर तुमच्या पोटामध्ये सूज येऊ शकते
केळी खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नये नाहीतर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो
केळी खाल्ल्यानंतर आंबट फळे खाऊ नये. या फळांमध्ये ऍसिडिक न्यूट्रीएंट्स असतात.
केळ खाल्ल्यानंतर एवोकॅडो चुकूनही खाऊ नका. कारण या दोघांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते
केळ खाल्ल्यानंतर थंड वस्तू प्यायल्यास तुमचे पचन बिघडू शकते