फ्रीजमध्ये ठेवल्यास बटाट्यातील स्टार्च साखरेत बदलते, ज्यामुळे चव खराब होते आणि शिजल्यावर त्यातून हानिकारक रसायने बाहेर पडू शकतात.
Picture Credit: Pinterest
ओलाव्यामुळे कांदा-लसणाला बुरशी लागते आणि ते लवकर खराब होतात.
Picture Credit: Pinterest
ब्रेड आणि केळी फ्रीजमध्ये ब्रेड सुकतो, कडक होतो आणि त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. तसेच थंड तापमानामुळे केळ्याची साल काळी पडते आणि ती खराब होतात
Picture Credit: Pinterest
फ्रीजमध्ये मध ठेवल्यास ते घट्ट होते आणि चव बदलते
Picture Credit: Pinterest
फ्रीजमधील तापमानामुळे टोमॅटो मऊ पडतात आणि त्यांची नैसर्गिक चव जाते..
Picture Credit: Pinterest
कॉफीमध्ये ओलावा शोषला जाऊन तिचा ताजेपणा आणि सुगंध जातो.
Picture Credit: Pinterest
बाजारातील लोणच्यामध्ये व्हिनेगर असते, जे फ्रीजमध्ये ठेवल्यास खराब होऊ शकते. त्यासोबतच कच्ची फळे (आंबा, पपई, अननस) फ्रीजमध्ये ठेवल्यास ही फळे नीट पिकत नाहीत आणि चव फिकट होते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
फ्रीजमधील ओलाव्यामुळे पावडर मसाले लवकर खराब होतात.हे सर्व पदार्थ कोरड्या आणि थंड जागी ठेवणे उत्तम असते